🛡 आमचं विश्वास: जर अनुभव खरा असेल, तर marketing ची गरजच नाही.
“जर वरीलपैकी काही लागू होत असेल - हा Masterclass तुमच्यासाठी योग्य नाही.”
शनिवार १४ मार्च २०२६ । सकाळी १० ते १ ।
रविवार १५ मार्च २०२६ । सकाळी १० ते १ ।

Ho'oponopono च्या शक्तीने हृदयातील राग, द्वेष आणि भूतकाळाचा त्रास पूर्णपणे मिटवा! या सत्रात सहभागी व्हा आणि अनुभव घ्या खरी शांती, क्षमा आणि सकारात्मकता. आजच निर्णय घ्या, बदल तुमच्या हाती आहे!

NLP ने मेंदूतील न्युरॉन्सची re-wiring करून विचारांची मर्यादा तोडा आणि यश, आत्मविश्वास व आनंदाची नवी कोडिंग तयार करा! ही फक्त ट्रेनिंग नाही, हा तुमच्या जीवनाचा Game Changer क्षण आहे. आता सहभागी व्हा. कारण उद्या उशीर होऊ शकतो!

LOA तुमच्या मनातील Positive Energy
चा प्रवाह इतका वाढवा की विश्व तुमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतः पुढे येईल! ही केवळ ट्रेनिंग नाही, तर तुमच्या हवं तसं भविष्य घडवण्याची गुरुकिल्ली आहे. आता लगेच सहभागी व्हा. कारण तुमचं स्वप्न वाट बघत नाही!
CMA Aniruddha Birje - 'Certified Life Coach'









Free PDF Book — Registration नंतर Direct Download.
पैसा हा फक्त currency नाही — तो एक energy आहे, एक frequency आहे. या पुस्तकात पैशाच्या consciousness बद्दल अशी perspective मिळेल जी तुम्ही कधीच ऐकली नसेल.
हे पुस्तक तुम्हाला money manifestation शिकवत नाही — ते तुमचं पैशाशी असलेलं relationship बदलतं.

हो'ओपोनोपोनो ही हवाईयन परंपरेतील एक गहन आत्मशुद्धीकरण प्रक्रिया आहे, जी क्षमा, कृतज्ञता आणि अंतर्मनातील नकारात्मक आठवणींचे शुद्धीकरण यावर आधारित आहे.
केवळ चार वाक्यांद्वारे आपण अवचेतनातील भावनिक भार सोडून देतो आणि मन, मेंदू व ऊर्जा यामध्ये संतुलन निर्माण करतो.
नियमित सरावाने शांतता, स्पष्टता आणि सकारात्मक आकर्षणशक्ती वाढते, ज्यामुळे अंतर्गत परिवर्तन अनुभवता येते.

पैसा हा फक्त कागद किंवा नाणी नसून एक ऊर्जा आहे. या छोट्या पण प्रभावी ई-बुकमध्ये पैशाबद्दलची तुमची मानसिकता (Mindset) कशी बदलायची, अभावातून विपुलतेकडे कसे जायचे आणि संपत्तीला आकर्षित करणारे विश्वाचे नियम कसे कार्य करतात हे सोप्या भाषेत समजावले आहे.
कृतज्ञता, देण्याची वृत्ती, योग्य कृती आणि सकारात्मक विचार यांचा वापर करून आर्थिक प्रगती कशी साधता येते याचे मार्गदर्शन येथे मिळेल. समृद्धीचा प्रवास सुरू करण्यासाठी हे पुस्तक एक प्रभावी पहिला टप्पा ठरू शकते.

तुमचा मेंदू कसा विचार करतो, निर्णय घेतो आणि तुमच्या आयुष्यावर परिणाम करतो हे समजून घेण्यासाठी हे NLP मॅन्युअल एक शक्तिशाली मार्गदर्शक आहे.
या पुस्तकात विचारांचे पॅटर्न बदलणे, भीती आणि नकारात्मक आठवणींवर मात करणे, सवयी बदलणे आणि यशस्वी मानसिकता विकसित करणे यासाठी सोप्या NLP तंत्रांचा परिचय करून दिला आहे. योग्य विचार, भावना आणि कृती यांचे प्रोग्रामिंग करून जीवनात अधिक स्पष्टता, आत्मविश्वास आणि यश कसे मिळवता येते हे या मॅन्युअलमध्ये स्पष्ट केले आहे.
दोन्ही. Trio Manifestation System हा Spiritual wisdom आणि Modern neuroscience यांचा unique blend आहे. Heart-Brain Coherence हे HeartMath Institute चं research आहे. Frequency alignment हे quantum physics चं concept आहे. आम्ही spirituality ला science ची भाषा देतो — आणि science ला depth.
नाही. Registration पूर्णपणे free आहे. Masterclass attend करा, पूर्ण अनुभव घ्या. जर तुम्हाला value वाटली - तरच ₹199 pay करा. कोणताही forced payment नाही. हा आमचा आमच्या content वरचा विश्वास आहे.
कारण आम्ही तुम्हाला respect करतो. "₹50,000 चे bonuses फक्त ₹199 मध्ये" — हे सगळ्यांना माहीत आहे की fake आहे. आम्ही तुम्हाला जे देतो ते real आहे — एक powerful masterclass आणि एक genuine book. बस. कोणतीही inflated value नाही.
हे एक Live Masterclass आहे. Live session चा energy, interaction, आणि real-time Q&A — हे recorded content मधून कधीच मिळत नाही. म्हणूनच seats limited आहेत - प्रत्येक participant ला personal attention मिळावं यासाठी.
जर तुम्ही overthink करता, manifestation try केलं पण results आले नाहीत, spiritual growth हवं पण hype नको, logic आणि depth हवं — तर हे तुमच्यासाठी आहे. हे motivation session नाही — हे transformation experience आहे.
परिणामांचा वेग व्यक्तिनुसार आणि तुम्ही काय मॅनिफेस्ट करू इच्छिता त्यावर अवलंबून असतो. आमच्या विद्यार्थ्यांपैकी ८०% पहिल्याच २१ दिवसांत परिणाम अनुभवतात. काही लोकांना लहान गोष्टी (जसे पार्किंग स्पेस, ट्रेन मध्ये बसायला जागा भेटणे, interview मध्ये निवडले जाणे, अनपेक्षित भेटी, अचानक पैसे भेटणे, जुने मित्र मैत्रिणी कॉन्टॅक्ट मध्ये येणे वगैरे) मॅनिफेस्ट होण्यासाठी केवळ काही तास किंवा दिवस लागतात. मोठ्या गोष्टी (जसे ड्रीम जॉब, मोठी आर्थिक यश) साठी अधिक वेळ लागू शकतो परंतु प्रक्रिया तीच आहे.
होय, पूर्णपणे चालेल. हा Masterclass सुरुवातीपासून संकल्पना स्पष्ट करून प्रत्यक्ष जीवनात लागू करता येईल अशा पद्धतीने मार्गदर्शन करते.